हिंगोली जिल्हा

पोलीस पाटील पदभरती 2026


मुलाखतीत तात्पुरत्या निवडलेल्या (Provisional Selection) उमेदवारांची यादी 02/03/2026 रोजी दुपारी प्रकाशित केली जाईल. | जर कोणतीही व्यक्ती निवडीच्या नावाखाली पैशांची मागणी करत असेल किंवा खोटी आश्वासने देत असेल, तर तो एक दंडनीय गुन्हा आहे. | 02456-221701 | 8545088545 | तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. कोणालाही पैसे देऊ नका. सतर्क रहा.



अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या
वेळापत्रक