मुलाखत दिनांक
मुलाखती १२/०२/२०२६ पासून सुरु होणार आहे. वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे.
सदर मुलाखती जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीस पात्र उमेदवार यादी
List of Qualified Candidates and Interview Dates
महत्वाची सूचना
मुलाखतीच्या पूर्वी अर्जासह जोडलेले/ संबंधित कागदपत्रांची तपासणी देखील होणार आहे त्यामुळे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन येणे.
मुलाखतीस येताना पुढील अतिरिक्त कागदपत्रे मुलाखतीच्या दृष्टीने घेऊन येणे (असल्यास)
- º पदवी प्रमाणपत्र
- º पदवीत्वर प्रमाणपत्र
- º MSCIT प्रमाणपत्र
- º टायपिंग प्रमाणपत्र
- º खेळाडू म्हणून कामगिरी
- º कला क्रीडा सांस्कृतिक व इतर कोणत्याही बाबतीत विशेष उल्लेखनीय कामगिरी असल्याच्या अनुषंगाने कागदपत्रे